नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांनी भरलेल्या बसवर हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांनी बसची तोडफोड केली आणि लुटमारही केली. सर्व प्रवाशांना विमानाने दिल्लीला हलविण्यात आले आहे. ...
एमबीए झालेला मुलगा नपुंसक असताना ही बाब अंधारात ठेवून लग्न लावून दिले. मूल व्हावे, यासाठी मुलाने व सासूने सासऱ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्रास दिला. ...
Stellant Securities Bonus Share: आज शेअर बाजारात दोन कंपन्या एक्स-बोनस ट्रेडिंग करत आहेत. ही कंपनी एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देत आहे. ही अशा कंपन्यांपैकी एक आहे ज्यांनी फक्त ३ महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ...
रशियाने पोलंडवर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी याला चूक म्हटले आहे. या परिस्थितीवर खूश नाही आणि लवकरच सर्व काही ठीक होईल अशी आशा आहे, असे ट्रम्प म्हणाले. ...
Pitru Paksha 2025: पितृपक्ष सुरु आहे, रविवार १४ सप्टेंबर रोजी पितृअष्टमी तिथी आहे, यादिवशी केले जाणारे गजलक्ष्मी व्रत महत्त्वाचे; सविस्तर माहिती आणि लाभ जाणून घ्या. ...